आंदोलकांवर लाठीचार्ज, बघा काय म्हणाल्या Sushma Andhare ? | Jalna Maratha Protest |

10 months ago
1

आंदोलकांवर लाठीचार्ज, बघा काय म्हणाल्या Sushma Andhare ? | Jalna Maratha Protest |
जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. सदर घटनाही दुर्दैवी आणि निंदनीय आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
#sushmaandhare #shivsenaubt #marathaandolan #JalnaProtestNews #MarathaAndolan #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...