One Nation One Election | Vijay Wadettiwar यांचा PM Narendra Modi यांच्यावर घणाघात

1 year ago
1

One Nation One Election | Vijay Wadettiwar यांचा PM Narendra Modi यांच्यावर घणाघात

वन नेशन वन इलेक्शन विधेयक संसदेच्या पटलावर येण्याची शक्यता आहे. यावर काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. विरोधकांची एकजूट पाहून मोदी सरकार विचलीत झाले आहे, असा घणाघात वडट्टेवारींनी केला.

#VijayWadettiwar #OneNationOneElection #PMNarendraModi #Congress #BJP #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...