Sushma Andhare यांचा Devendra Fadnavis यांच्यावर घणाघात

1 year ago

Sushma Andhare यांचा Devendra Fadnavis यांच्यावर घणाघात

शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. लवकरच फडणवीसांची दुकानदारी बंद होणार आहे. फडणवीसांनी स्वत:च्या महत्वकांक्षेसाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला लावली आहे, असे घणाघात अंधारेंनी केला.

#sushmaandhare #shivsenaubt #devendrafadnavis #bjp #andharevsfadnavis #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...