लोकसभेला PM Modi पुण्यातून लढणार ? Ravindra Dhangekar रिंगणात उतरणार |

9 months ago

लोकसभेला PM Modi पुण्यातून लढणार ? Ravindra Dhangekar रिंगणात उतरणार |
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी लोकसभा निवडणूक पुण्यातून लढणार असल्याची चर्चा आहे. यावर काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धंगेकर म्हणाले पुण्यातून नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार असतील आम्ही स्वागत करतो पण आम्ही त्यांना हरवू. पक्षाने मला संधी दिल्यास पुणे लोकसभा निवडणूक लढवून जिंकेन.
#RavindraDhangekar #PMNarendraModi #India #Congress #BJP #Politics #Loksabhaelection #Pune #CongressMLA#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0923)
(AN0923)

Loading comments...