जितेंद्र आव्हाड थेट स्टेजवर, नंतर पुढे काय घडलं? पाहा!INDIA ची अत्यंत महत्वपूर्ण पत्रकार परिषद झाली.

2 years ago

जितेंद्र आव्हाड थेट स्टेजवर, नंतर पुढे काय घडलं? पाहा!
INDIA ची अत्यंत महत्वपूर्ण पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेसाठी आलेले जितेंद्र आव्हाड सुरुवातीला खुर्ची शोधताना दिसले. शेवटी आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी आव्हाडांना स्टेजवरून खाली उतरण्याचा रस्ता दाखवला.
-
#JitendraAwhad #NCP #supriyasulefc #AdityaThackeray #india #pressconference

Loading comments...