Vijay Wadettiwar: बघा PM Modi यांची काय आहे Ajit Pawar'ना अट ? | Congress | NCP Split | Sarkarnama

1 year ago
1

Vijay Wadettiwar: बघा PM Modi यांची काय आहे Ajit Pawar'ना अट ? | Congress | NCP Split | Sarkarnama |
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या भेटीवर राजकीय वर्तुळात चर्चा थांबताना दिसत नाही. अनेकांनी काका-पुतण्यांच्या या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. आता याच भेटीवरून विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला आहे.
#VijayWadettiwar #AjitPawar #SharadPawar #NarendraModi #Congress #NCP #Sarkarnama#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0823)
(AN0823)

Loading comments...