Sanjay Raut यांचा Ajit Pawar यांना खोचक टोमणा | NCP | Shivsena | Sharad Pawar | Sarkarnama Video

10 months ago

Sanjay Raut यांचा Ajit Pawar यांना खोचक टोमणा | NCP | Shivsena | Sharad Pawar | Sarkarnama Video |
शरद पवार यांना आणल्यानंतरच अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत.अजित पवार यांनी केंद्रामधील ऑफरही शरद पवारांना दिली आहे अशाही चर्चा होत आहेत. यावर खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर हल्ला चढवत भाष्य केलं आहे. बघा काय म्हणाले संजय राऊत?
#SanjayRaut #AjitPawar #SharadPawar #Politics #Maharashtra #NCP #Shivsena#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0823)
(AY0823)

Loading comments...