रक्षाबंधनाचं गिफ्ट नव्हे तर भीक...केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची मोठी कपात ज

1 year ago
2

रक्षाबंधनाचं गिफ्ट नव्हे तर भीक...

केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची मोठी कपात जाहीर केली आहे. मात्र सरकारच्या निर्णयावरुन खासदार संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांनी वेगळाच संशय व्यक्त केलाय.
-
#sanjayraut #prakashambedkar #lpg #cylinderprice #rakshyabandhan #bjp

Loading comments...