Nitesh Rane यांनी उडवली Sunil Raut यांची खिल्ली, बघा काय झाली जुगलबंदी ?

2 years ago
4

Nitesh Rane यांनी उडवली Sunil Raut यांची खिल्ली, बघा काय झाली जुगलबंदी ?

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी मझ्या संजय राऊतांसारखा ब्रँड असल्याने मला १०० कोटींची ऑफर होती, असे विधान केले होते. यावर भाजप नेते नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनील राऊतांना १०० रुपयांची पण ऑफर नाही, अशी खिल्ली नितेश राणेंनी उडवली.

#sunilraut #niteshrane #shivsena #bjp #ranevsraut #rane #raut #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...