Ajit Pawar यांचा 'तो' निर्णय, Devendra Fadnavis यांनी का बदलला ?

1 year ago

Ajit Pawar यांचा 'तो' निर्णय, Devendra Fadnavis यांनी का बदलला ?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता सरकारमध्ये सहकारी असलेल्या अजित पवारांना मोठा धक्का दिलाय.
तो धक्क असा की, अजित पवारांनी सहकारी साखर कारखान्यांबाबत घेतलेला शासन निर्णय फडवीसांनी बदलला असल्याचं समोर आलंय.

#ajitpawar #devendrafadnavis #bjp #ncp #sugarfactory #ncdc #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...