Mahadev Jankar यांचा धक्कादायक निर्णय, बघा काय म्हणाले ? | Mirzapur

2 years ago
3

Mahadev Jankar यांचा धक्कादायक निर्णय, बघा काय म्हणाले ? | Mirzapur

जनसुराज्य यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रासह गुजरात, बिहार, आसाममध्ये देखील दौरे सुरू आहेत. राज्यातील १६ मतदारसंघातील यात्रा पूर्ण झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व ४८ जागा स्वबळावर लढविणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली

#mahadevjankar #rsp #mahadevjankarinmirzapur #loksabhaelection2024 #mahadevjankar #mirzapur #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...