Sanjay Raut यांनी दिली धक्कादायक माहिती, CM Eknath Shinde यांना इतके का सुनावले ?

1 year ago

Sanjay Raut यांनी दिली धक्कादायक माहिती, CM Eknath Shinde यांना इतके का सुनावले ?

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. केंद्र सरकारचा मुंबईवर डोळा आहे. केंद्राला मुंबई गिळंकृत करायची आहे. पंतप्रधान मोदी यांनी मुंबईची सूत्रे हाती घेतली आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेने हे होऊ दिलं नसतं, त्यामुळेच शिवसेना फोडण्यात आली. एक बुळचट आणि सत्तेसाठी लाचार मुख्यमंत्री खुर्चीवर बसवला गेला, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

#sanjayraut #shivsenaubt #cmeknathshinde #bjp #sanjayrautnews #sanjayrauttodaynews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...