Sanjay Raut यांचा बंडखोरांवर हल्लाबोल, तुम्हाला Sharad Pawar का हवेत ? | Shivsena UBT | NCP

2 years ago
1

Sanjay Raut यांचा बंडखोरांवर हल्लाबोल, तुम्हाला Sharad Pawar का हवेत ? | Shivsena UBT | NCP | Sarkarnama

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी बंडखोरांवर हल्लाबोल केला. शरद पवारांचा फोटो वापरणं हे ढोंग आहे, असे राऊत म्हणाले. जर शरद पवार देव तुमचे देव आहेत, मग त्यांच्या पाठीत खंजीर का खुपसला ? असा सवालही राऊतांनी अजित पवार गटाला केला.

#sanjayraut #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsplits #sharadpawar #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...