Bawankule On Sharad Pawar : पवारांनी मोदींवर बोलणं टाळावं | BJP | NCP | Sarkarnama Video

10 months ago
1

Bawankule On Sharad Pawar : पवारांनी मोदींवर बोलणं टाळावं | BJP | NCP | Sarkarnama Video

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बावनकुळे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. पवारांनी बरोबरीच्या लोकांवर टीका करावी. पंतप्रधान मोदींची उंची मोठी आहे. तसेच शरद पवार खासगीत नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान नाही, असंही मान्य करतील, असे बावनकुळेंनी म्हटले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...