Ajit Pawar VS Chandrakant Patil: पुण्यात दोन दादांमध्ये संघर्ष, मुख्यमंत्री कसा काढणार मार्ग? | Pune

10 months ago

Ajit Pawar VS Chandrakant Patil: पुण्यात दोन दादांमध्ये संघर्ष, मुख्यमंत्री कसा काढणार मार्ग ? | Pune

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये निधी वाटपावरून कोल्ड वॉर रंगल्याच्या चर्चांनी जोर पकडलाय. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात पुण्याच्या जबाबदारीवरुन सुप्त संघर्ष असल्याचंही बोललं जातंय. इतकंच नाही तर हा संघर्ष आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत गेल्याचीही माहिती समोर आलीये.

#chandrakantpatil #bjp #ncp #ajitpawar #ajitpawarvschandrakantpatil #punepolitics #ncpvsbjp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...