Farmers Protest In Mantralaya | बघा काय आहे आंदोलकांची मागणी ? | Upper Wardha Dam

1 year ago
3

Farmers Protest In Mantralaya | बघा काय आहे आंदोलकांची मागणी ? | Upper Wardha Dam

मंत्रालयात अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मंत्रालयात अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्रालयात घुसून अप्पर वर्धा धरणग्रस्त आंदोलनकांनी आंदोलन केलं आहे. आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा आत्महत्या करू, असं म्हणत आंदोलनकांनी मंत्रालयातील दुसऱ्या माळ्यावरून सरंक्षक जाळ्यांवर उड्या मारल्या आहेत.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0823)

Loading comments...