Raj Thackeray यांचा पुन्हा हल्लाबोल, पुण्यातून धरले सरकारला धारेवर | MNS | Pune | Sarkarnama

2 years ago
1

Raj Thackeray यांचा पुन्हा हल्लाबोल, पुण्यातून धरले सरकारला धारेवर | MNS | Pune | Sarkarnama

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या पक्षाला उत्तरं दिली. राज ठाकरे म्हणाले, शहरांवर कोणाचं लक्ष नाही. मतदार वाढवा, मतदान पदरात पाडून घ्या, मग जनता गेली तेल लावत, असंच सध्या चालू आहे.यावेळी ठाकरेंनी रस्त्यांच्या दुरावस्थेवरही भाष्य केले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...