Sushma Andhare यांचा शिंदे पिता-पुत्रांवर निशाणा | Eknath Shinde | Shrikant Shinde | Sarkarnama

10 months ago
1

Sushma Andhare यांचा शिंदे पिता-पुत्रांवर निशाणा | Shivsena UBT | CM Eknath Shinde | MP Shrikant Shinde | Sarkarnama Video |
सुषमा अंधारेंनी कल्याणमध्ये जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधला. यावेळी अंधारेंनी माझा भाचा आणि भाऊ किती लाचार झाले आहेत, अशी खोचक टीका केली. गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेनेत संघर्ष पाहायला मिळत आहे. यावरुनच अंधारेंनी शिंदे पिता पुत्रांना लक्ष्य केले.
#Sushmaandhare #BJP #eknathShinde #Politics #Shivsena #ShrikantShinde #Sarkarnama #KDMC#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0823)
(AN0823)

Loading comments...