ठाकरे गटाचा Ajit Pawar यांच्यावर निशाणा, 'NCP पक्ष शरद पवारांचाच' | Saamana

2 years ago
2

ठाकरे गटाचा Ajit Pawar यांच्यावर निशाणा, 'NCP पक्ष शरद पवारांचाच' | Saamana

राष्ट्रवादी पक्षात सुरु असलेल्या संघर्षावर शिवसेना ठाकरे गटाने भाष्य केलंय.सामना या मुखपत्रातून ठाकरे गटाने थेट अजित पवारांवरच निशाणा साधलाय. अजितदादांचा विकास म्हणजे शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा घोर अपमान आहे अशा शब्दात ठाकरे गटाने हल्लाबोल केलाय. सध्या सामनाचा हाच अग्रलेख चांगलाच चर्चेत आलाय.

#Saamana #ajitpawar #sharadpawar #ncp #ncpsplits #shivsena #saamana #Shivsenaubt #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_AY_SM_0823)

Loading comments...