Chhagan Bhujbal In Beed Sabha|...तर पवारसाहेब अजितदादांना उपमुख्यमंत्री करुन मान्य करा |Sharad Pawar

1 year ago

Chhagan Bhujbal In Beed Sabha | ...तर पवारसाहेब अजितदादांना उपमुख्यमंत्री करुन मान्य करा | Sharad Pawar |
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीडमधील उत्तरसभेत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर प्रखर टीका केली आहे. आमचं काय चुकलं असा प्रश्न विचारून आमच्यावर हल्ले का केले जातायत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
#ChhaganBhujbal #Beed #SharadPawar #ChhaganBhujbalInBeedSabha#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0823)
(AN0823)

Loading comments...