Ashish Shelar On Uddhav Thackeray | ठाकरेंचं भाषण म्हणजे बायकांच रडणं |

10 months ago

Ashish Shelar On Uddhav Thackeray | ठाकरेंचं भाषण म्हणजे बायकांच रडणं |
हिंगोलीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली होती. ठाकरेंची हिच टीका भाजपच्या जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी यावर कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. तसेच उद्धवजी तुम्ही मर्यादेत राहा, असा इशाराही शेलार यांनी दिला आहे.
#ashishshelar #bjp #uddhavthackeray #shivsenaubt #hingolisabha#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0823)
(AN0823)

Loading comments...