Ajit Pawar Pune PC: Sharad Pawar यांच्याबाबत प्रश्न विचारताच असे का म्हणाले दादा ?

10 months ago
1

Ajit Pawar Pune PC: Sharad Pawar यांच्याबाबत प्रश्न विचारताच असे का म्हणाले दादा ?
पुणे येथे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार आपल्या सभेत शरद पवारांचं नाव घेणं का टाळतात ? असा सवाल करण्यात आला. यावर अजित पवारांनी पत्रकारांनाच प्रति सवाल केला.
#ajitpawar #ncp #sharadpawar #ajitpawarpune #ajitpawarlatestnews#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0823)
(AN0823)

Loading comments...