Jitendra Awhad पुन्हा बरसले, Hasan Mushrif यांना थेट सवाल

2 years ago
1

Jitendra Awhad पुन्हा बरसले, Hasan Mushrif यांना थेट सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही विकासासाठी तिकडे गेलो म्हणता. मग १८ वर्ष मंत्रिपदावर बसून काय केले, असा थेट सवाल आव्हाडांनी केला. ते कोल्हापूरात माध्यमांशी बोलत होते.

#ncp #jitendraawhad #hasanmushrif #sharadpawar #jitendraawhadkolhapursabha #ncpsplits #ncpkolhapur #ncpnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...