Ajit Pawar बारामतीत, संपूर्ण कुटुंबासह घेतले मोरगावच्या गणपतीचे दर्शन | Baramati

1 year ago
1

Ajit Pawar बारामतीत, संपूर्ण कुटुंबासह घेतले मोरगावच्या गणपतीचे दर्शन | Baramati

बारामतीत येताच अजित पवारांनी घेतले मोरगावच्या गणपतीचे दर्शन, पत्नी सुनेत्रा पवारही होत्या सोबत, अजित पवारांचे संपुर्ण कुटुंब महाअभिशषेकाला उपस्थितीत, अजित पवार आणि सुनेत्रा पवारांनी केला महाअभिषेक , अजित पवारांच्या स्वागतासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी मंदीर परिसरात केली गर्दी, "अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजेत", अशी घोषणाबाजी

#ajitpawar #baramati #ncp #baramatinews #ajitpawarinbaramati #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...