Sharad Pawar Meet Saroj Patil | बघा काय झाला बहिण - भावाचा संवाद ? | Kolhapur News

1 year ago

Sharad Pawar Meet Saroj Patil | बघा काय झाला बहिण - भावाचा संवाद ? | Kolhapur News

शरद पवार आज कोल्हापुरात आहेत. यावेळी त्यांनी आपल्या भगिनी सरोज पाटलांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. प्रकृती खालावल्यानं सरोज पाटलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

#sharadpawar #sarojpatil #kolhapurnews #ncp #sharadpawarandsarojpatil #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...