Kolhapur Press : Sharad Pawar यांचा Ajit Pawar यांना इशारा

1 year ago

Kolhapur Press : Sharad Pawar यांचा Ajit Pawar यांना इशारा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कोल्हापुरात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष फुटीवर भाष्य केलं आहे. आमदार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे!, असं शरद पवार यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आहे. आमच्यातील काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला, ही वस्तूस्थिती आहे.

#sharadpawarnews #sharadpawar #ncp #sharadpawarkolhapurpress #sharadpawartoday #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...