Sanjay Raut यांचा बावनकुळेंवर हल्लाबोल | Shivsena | BJP | Chandrashekhar Bawankule | Sarkarnama

11 months ago
1

Sanjay Raut यांचा बावनकुळेंवर हल्लाबोल | Shivsena | BJP | Chandrashekhar Bawankule | Sarkarnama Video

देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानावरून खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली. संजय राऊत यांनी पत्रकारपरिषदेदरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0823)

Loading comments...