Raj Tackeray यांचा नेते - पत्रकारांना टोला | MNS | NCP | Uddhav Thackeray | Sarkarnama

1 year ago

Raj Tackeray यांचा नेते - पत्रकारांना टोला | MNS | NCP | Uddhav Thackeray | Sarkarnama

पुणे पिंपरी चिंचवड येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एडिटर्स गिल्ड या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या वेळी त्यांनी पत्रकारितेच्या ढासळत चाललेल्या दर्जावर भाष्य केलं.त्यावेळी त्यांनी नेत्यांसोबत पत्रकारांनाही सुनावले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0823)

Loading comments...