पवारांची रणनीती ओळखायला संशोधक बसवावेत, बोलतात ते करत नाहीत | Bachchu Kadu | Sharad Pawar

1 year ago
1

पवारांची रणनीती ओळखायला संशोधक बसवावेत, बोलतात ते करत नाहीत | Bachchu Kadu | Sharad Pawar

शरद पवारांनी अजित पवार यांच्याबाबतची भूमिका जाहीर केल्याने राजकीय विश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. अजित पवार हे आमचे नेते आहेत असं पवारांनी म्हटल्याने त्यांच्यावर आता टीकाही होत आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी त्याबाबत भूमिका मांडली.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0823)

Loading comments...