Raigad Loksabha । गणितं फिरली, ठाकरे मैदानात, तटकरे अडकणार का ? | Sunil Tatkare

9 months ago
1

Raigad Loksabha । गणितं फिरली, ठाकरे मैदानात, तटकरे अडकणार का ? | Sunil Tatkare

सध्या राजकारणाची अक्षरशः भेळ झालीये. कोण कोणासोबत आहे हेच कळत नाहीये. आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट अनेकांच्या पथ्यावर पडली आहे. तर काहींचा मार्ग खडतर होण्याची चिन्हे आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात सध्या असेच काहीसे चित्र आहे. २०१९ मध्ये झालेल्या पराभवानंतर राजकारणपासून दूर गेलेले शिवसेनेचे नेते अनंत गीते एकीकडे सक्रिय झाले आहेत.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0823)

Loading comments...