आज आम्ही गोराईकर जागृत समिती मार्फत होणाऱ्या शनिवार दिनांक २६/८/२०२३ रोजी संध्याकाळी ७.१५ वाजता..

2 years ago
1

आज आम्ही गोराईकर जागृत समिती मार्फत होणाऱ्या शनिवार दिनांक २६/८/२०२३ रोजी संध्याकाळी ७.१५ वाजता होणाऱ्या बैठकीत सर्व गोराईकरांचा सहभाग असावा या उद्देशाने गोराईतील विविध मंडळे तसेच विविध सोसायटीतील पदाधिकारी यांना आम्ही गोराईकर जागृत समितीचे नेमके धोरण लक्षात यावे यासाठी पत्रके वाटप करण्यात आले!

Loading comments...