Supriya Sule यांनी गोंधळ वाढवला, पूर्ण Statement ऐकाच

1 year ago
2

Supriya Sule यांनी गोंधळ वाढवला, पूर्ण Statement ऐकाच

खासदार सुप्रिया सुळे यांची आज पुणे महापालिकेत पत्रकार परिषद झाली. त्यात त्यांनी राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडली नसून एका गटाने वेगळा निर्णय घेतल्याचे सांगितले. सुप्रिया सुळे यांचे हे वक्यव्य महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनच गोंधळ उडवणारे आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0823)

Loading comments...