Rohit Pawar । BJP ने नेत्यांना टीव्हीसमोर टाळ्या वाजवायला लावल्या । Ajit Pawar

10 months ago
1

Rohit Pawar । BJPने नेत्यांना टीव्हीसमोर टाळ्या वाजवायला लावल्या । Ajit Pawar

कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी काका आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता टीका केली. चांद्रयान लँडिंगवेळी अजित पवारांच्या व्हिडिओवर त्यांनी निशाणा साधला.

#ajitpawar #ncp #ncpsplits #rohitpawar#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0823)

Loading comments...