कोण आहेत Sajan Pachpute ? | Shrigonda Loksabha

2 years ago

कोण आहेत Sajan Pachpute ? | Shrigonda Loksabha

बारामती आणि बीड पाठोपाठ आता आणखी एका काका पुढे पुतण्याचं आव्हान येऊन ठेपणार आहे. आम्ही बोलत आहोत श्रीगोंद्यामधील काका पुतणे बबनराव पाचपुते आणि साजन पाचपुते यांच्याबद्दल. कधीकाळी बबनराव पाचपुते यांच्यासोबतच राजकारणामध्ये सक्रीय असणारे साजन पाचपुते हे आता ठाकरेंना जाऊन मिळणार आहेत.शिर्डीमध्ये वाकचौरे आणि छल्लारे यांच्यानंतर आता नगरमधील मात्तबर मानले जाणारे माजी मंत्री तथा आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते हे ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार आहेत.

#sajanpachpute #shrigonda #constituency #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0823)

Loading comments...