Sana Khan Murder Case | धक्कादायक खुलासा, बघा कोण आहे हा राजकीय नेता ? | Sanjay Sharma

2 years ago
2

Sana Khan Murder Case | धक्कादायक खुलासा, बघा कोण आहे हा राजकीय नेता ? | Sanjay Sharma

एक मुलगी जबलपूरला जाते आपल्या आईला कॉल करुन पोहचल्याचा निरोप देते हा तिचा शेवटचा निरोप ठरतो मुलगी बेपत्ता होते. त्यानंतर आई मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते पण तीच्याशी संपर्क होत नाही. आईला काळजी वाटते. ती पोलीसात जाते. तक्रार दाखल करते. पोलीस जबलपूरला जातात... तपास करतात मुलगी काही सापडत नाही.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_AY_SM_0823)

Loading comments...