बोरिवली येथे गॅस सिलेंडरने भरलेल्या टेम्पोला मोठा अपघात घटनास्थळी मा.नगरसेवक शिवा शेट्टी यांच

9 months ago
2

बोरिवली पश्चिम एम एच बी जवळी लिंक रोड येथे गॅस सिलेंडरने भरलेल्या टेम्पोला मोठा अपघात घटनास्थळी माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांची धाव!
आज दुपारी ओल्ड एम एच बी पोस्ट ऑफिस समोर मेन लिंक रोडवर मोठा अपघात झाला त्यात एका ट्रेलर ने गॅस सिलेंडर भरलेल्या टेम्पोला धडक दिली सिलेंडर रस्त्यावर पडले व टेम्पोत असलेले कर्मचारी देखील या गंभीर जखमी झाले घटनेची बाब लक्षात घेता माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी घटनास्थळी उपस्थित राहिले जखमी कर्मचाऱ्यांना आपल्या रुग्णवाहिकेतून शिवानंद शेट्टी यांनी शताब्दी रुग्णालयात दाखल केले!

Loading comments...