Ajit Pawar जेव्हा अत्यानंदाने टाळ्या वाजवतात | Chandrayaan 3 Landing News | Sarkarnama

2 years ago
3

Ajit Pawar जेव्हा अत्यानंदाने टाळ्या वाजवतात | Chandrayaan 3 Landing News | Sarkarnama

चांद्रयान-३’च्या मोहिमेत राज्यातील मुंबई, पुणे, सांगली, जळगाव, बुलडाणा, वालचंदनगर, जुन्नर आदी शहरांची महत्वाची भूमिका. चांद्रयान उतरताच अजितदादांचा एकच जल्लोष. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार. राष्ट्रवादीच्या मंत्रालयासमोरील कार्यालयातून बघितलं थेट प्रक्षेपण. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व रुपाली चाकणकरही हजर. चांद्रयान उतरताच केला टाळ्या वाजवून जल्लोष.

#ajitpawar #Chandrayaan3 #Chandrayaan3Landing #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0823)

Loading comments...