Prataprao Jadhav News | उद्धव ठाकरे अडाणी नाहीत | Uddhav Thackeray | Shivsena

10 months ago
1

Prataprao Jadhav News | उद्धव ठाकरे अडाणी नाहीत | Uddhav Thackeray | Shivsena |
ठाकरेंच्या शिवसेनेकडून आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघांच्या आढावा बैठका सुरू झाल्या आहेत. या बैठकांमध्ये स्वत: उद्धव ठाकरे मतदारसंघांचा आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांना आदेश देत आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यावेळी ठाकरेंनी शिंदेंचे खासदार प्रतापराव जाधव यांना पराभूत करण्यासाठी तयारी करा, असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले. यावर आता खासदार प्रतापराव जाधव यांनी उत्तर दिले आहे.
#PratapraoJadhav #Uddhavthackeray #Shivsena #Politics#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0823)
(AN0823)

Loading comments...