Sharad Pawar यांचे 'हे' एक्के चमकणार ? | NCP | Sarkarnama

1 year ago

Sharad Pawar यांचे 'हे' एक्के चमकणार ? | NCP | Sarkarnama

अजित पवारांचं बंड झालं आणि महाराष्ट्राची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. कोणी कल्पनाही केली नसेल अशी नेतेमंडळी आणि विश्वासातली लोकं शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाऊन सत्तेच्या बाकावर बसले. मात्र न खचता न डगमगता शरद पवार यांनी पुन्हा पक्षबांधणीसाठी सुरुवात केली आहे. शरद पवारांच्या या मोर्चेबांधणीमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात येत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळेचअजित पवारांच्या बंडामुळे या नेत्यांना वाव मिळतोय हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही.नव्या चेहऱ्यांच्या आशा पल्लवित होताना आपल्याला दिसून येत आहेत. पवारांचे हे नव्या फळीतले शिलेदार नेमके कोण कोण आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.....

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0823)

Loading comments...