शिंदे की भाजप Anil Desai यांचा रोख कोणाकडे ? | Shivsena UBT | Eknath Shinde | Sarkarnama Video

11 months ago

शिंदे की भाजप Anil Desai यांचा रोख कोणाकडे ? | Shivsena UBT | Eknath Shinde | Sarkarnama Video
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी मोठे विधान केले आहे. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला याची इतिहासात नोंद आहे. हा इतिहास महाराष्ट्र वाचत आहे. यालाच घाबरुन निवडणूका पुढे ढकलत आहेत, असा टोला अनिल देसाईंनी लगावला आहे.
#anilDesai #EknathShinde #BJP #Election #ShivsenaUBT#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0823)
(AN0823)

Loading comments...