Sharad Pawar बारामतीत सभा कधी घेणार ? Jayant Patil स्पष्टच बोलले | NCP | Politics |Beed | Sarkarnama

11 months ago

Sharad Pawar बारामतीत सभा कधी घेणार ? Jayant Patil स्पष्टच बोलले | NCP | Politics |Beed | Sarkarnama
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या राज्यभरात सभा घेत आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात शरद पवारांनी ही मोहिम राबवली आहे. शरद पवार बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेत आहेत. आतापर्यंत येवला, बीड येथे शरद पवारांनी सभा घेतली आहे. तर पुढची सभा ही कोल्हापूर येथे होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार अजित पवारांच्या बारामती मतदारसंघात सभा कधी घेणार ? असा सवाल वारंवार उपस्थितीत केला जात आहे. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी उत्तर दिले.
#SharadPawar #JayantPatil #Baramati #NCP #Politics #Maharashtra #NCPMLA #Beedsabha #kolhapurSabha#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0823)
(AN0823)

Loading comments...