Amol Kolhe : शेतकऱ्याने पिकवणं सोडलं तर तुम्ही खाणार काय ? |Onion Export Duty | farmer | Sarkarnama

1 year ago

Amol Kolhe : शेतकऱ्याने पिकवणं सोडलं तर तुम्ही खाणार काय ? |Onion Export Duty | farmer | Sarkarnama
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवलं आहे. शेतकऱ्याला या निर्यात शुल्कवाढीचा फटका बसणार आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे जुन्नर आळेफाटा येथे रास्तारोको आंदोलन करणार आहेत.
#onion #amolkolhe #farmer #DhananjayMunde #BJP #NCP #Politics #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0823)
(AN0823)

Loading comments...