CM Eknath Shinde : "राज्य सरकार राबवणार कांद्याची महाबँक संकल्पना" | Onion Export Duty

1 year ago
3

CM Eknath Shinde : "राज्य सरकार राबवणार कांद्याची महाबँक संकल्पना" | Onion Export Duty

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. राज्य सरकार राज्यात कांद्याची महाबँक संकल्पना राबवणार आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...