Kanhaiya Kumar यांचे तुफान भाषण, बघा Ajit Pawar यांना काय म्हटले? | NCP | Kolhapur News | Sarkarnama

2 years ago
2

Kanhaiya Kumar यांचे तुफान भाषण, बघा Ajit Pawar यांना काय म्हटले ? | NCP | Kolhapur News | Sarkarnama Video

काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनीही राष्ट्रवादी फुटीवर वक्तव्य करत भाजपवर निशाणा साधलाय..चार दिवसांपूर्वी मोदींनी अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले, मात्र अजितदादा भाजपसोबत जाताच ईडी अजित पवारांच्या घरचा रस्ता विसरली, असा टोला कन्हैया कुमार यांनी लगावलाय.. तर ईडी म्हणजे भाजपचं इलेक्शन डिपार्टमेंट असल्याचं कन्हैया कुमार यांनी म्हटलं..

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...