ठाकरेंचा प्रवक्ता गरजला आणि भडकून म्हणाला...। Laxman Hake। Shivsena spokes person । Mohit Kamboj

1 year ago
7

ठाकरेंचा प्रवक्ता गरजला आणि भडकून म्हणाला...।Laxman Hake। Shivsena spokes person। Mohit Kamboj । Sarkarnama video

ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी भाजप पदाधिकारी मोहित कंबोज यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी कंबोज यांच्यावर आक्रमक शब्दात टीका केली. कंबोज ठाकरेंवर फडणवीस सांगतात म्हणून टीका करतात असंही ते म्हणाले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0623)

Loading comments...