Karjat MIDC : Rohit Pawar यांचा Ram Shinde वर घणाघात | NCP | BJP | Sarkarnama Video

2 years ago

Karjat MIDC : Rohit Pawar यांचा Ram Shinde वर घणाघात | NCP | BJP | Sarkarnama Video

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी बीडमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवारांनी भाजप आमदार राम शिंदेंवर निशाणा साधला. राम शिंदेंच्या विचारांची आवस्थाही खाऊन खाऊन रस गेलेल्या च्युंगमसारखी झाली आहे, असा घणाघात रोहित पवारांनी केला.

#RohitPawarvsRamShinde #RohitPawarNews #RohitPawarLive #RohitPawarBreaking #RohitPawarOnEknathShinde #RohitPawarInBeed #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...