KCR महाराष्ट्र दौरा, मटणावरुन Amol Mitkari भडकले | BRS | NCP | Viral Photo | Sarkarnama Video

2 years ago
1

KCR महाराष्ट्र दौरा, मटणावरुन Amol Mitkari भडकले | BRS | NCP | Viral Photo | Sarkarnama Video

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत... केसीआर हे आपला भारत राष्ट्रीय समिती पक्ष आता देश पातळीवर वाढवू पाहत आहेत... आणि त्याची सुरुवात केसीआर यांनी महाराष्ट्रापासून केलीये.... केसीआर आज आणि उद्या अशा दोन दिवसांसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत... परंतु केसीआर यांचा हा दौरा आता एका वेगळ्या गोष्टीमुळेच चर्चेत आलाय.... तो म्हणजे मटणाचा बेत...... नेमकं काय आहे हा विषय हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ...

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0623)

Loading comments...