राड्यानंतर Anil Parab थेट कार्यालयात , पहा काय घडलं | Shivsena | Uddhav Thackeray | Aditya Thackeray

1 year ago
1

राड्यानंतर Anil Parab थेट कार्यालयात , पहा काय घडलं | Shivsena | Uddhav Thackeray | Aditya Thackeray | Sarkarnama Video

पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'च्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाकरे गटाच्या शिवसेना शाखेवर मुंबई महापालिकेने बुलडोजर फिरवला होता. त्याचाच निषेध म्हणून शिवसैनिक आणि अधिकारी यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या राड्यानंतर अनिल परब यांनी सरकारी कार्यालयाकडे धाव घेतली आणि या सर्व प्रकरणची पाहणी केली. पहा काय घडलं

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0623)

Loading comments...