Devendra Fadanvis : "NCPला दाखवायला फक्त OBC नेते लागतात" | BJP | Sarkarnama Video

1 year ago
1

Devendra Fadanvis : "NCPला दाखवायला फक्त OBC नेते लागतात" | BJP | Sarkarnama Video

ओबीसीच्या मुद्द्यावरुन भाजप आणि राष्ट्रवादीत वाकयुद्ध सुरू आहे. राष्ट्रावादीला ओबीसी प्रदेशाध्यक्ष मिळाला तर आवडेल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली होती. याच विधानाचा धागा पकडत भाजपने राष्ट्रवादीला टार्गेट केले आहे. यावर फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादीत दबक्या आवाजात हीच चर्चा होतीये की राष्ट्रावादीला दाखवायला ओबीसी नेते लागतात. परंतु जेव्हा पद देण्याची वेळ येते तेव्हा मात्र या नेत्यांचा विसर पडतो.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...