Uddhav Thackeray'न च्या मागेही ईडीचा फेरा लागणार ? | Shivsena | Aditya Thackeray | Suraj Chavhan

1 year ago
1

Uddhav Thackeray'न च्या मागेही ईडीचा फेरा लागणार ? | Shivsena | Aditya Thackeray | Suraj Chavhan | ED Invvestigation | Sarkarnama Video

गेल्या आठवड्याभरापासून मुंबई महानगरपालिकेच्या कोरोना काळातील झालेल्या घोटाळ्याच्या चर्चांनी जोर धरलाय. या प्रकरणी संबंधितांवर ईडीने धाडीसत्राला गेल्या काही दिवसांपासून सुरुवात केली आहे. एक नाही दोन नाही तर या घोटाळयाप्रकरणात ईडी ने तब्बल १५ ठिकाणी छापेमारी केली. याच प्रकरणात आज आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय समजले जाणारे सुरज चव्हाण यांची आज ईडी कडून चौकशी करण्यात येत आहे.या मुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे फक्त ठाकरेच नाही तर या प्रकरणातील संबंधितांमुळे संपूर्ण ठाकरे कुटुंबीय आणि काही शिवसेना नेत्यांच्या अडचणीत वाढ होणार अशी चिन्ह आहेत.ठाकरे कुटुंबीय या धाडीसात्रामुळे का अडचणीत येऊ शकतात त्याची नेमकी कारणं काय हे पाहूयात या व्हीडीओच्या माध्यमातून

#sarkarnama ​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0623)

Loading comments...